Ranga Maliyela lyrics from Aanandi Gopal Marathi movie. The movie Starring Lalit Prabhakar and Bhagyashri Milind. This song is sung by Ketaki Mategaonkar & Sharayu Date and lyrics given by Vaibhav Joshi.
Ranga Maliyela Song Lyrics In Marathi
रंग माळीयेला, श्रीरंग माळीयेला
गंध भारीयेला, आनंद भारीयेला
गाठी बांधीयेला, सावळ्याचा शेला
गाठी बांधीयेला, सावळ्याचा शेला
सौभाग्याची मंगलघटिका
हळदी ल्याली
बाहुली माझी
मोठी झाली ग
सजणाची स्वारी, थांबली ग दारी
सात जन्मासाठी, बांधली ग दोरी
सात जन्मासाठी, बांधली ग दोरी
आज मन्मनी तन्मणी हरखला ग
रंग माळीयेला, श्रीरंग माळीयेला
गंध भारीयेला, आनंद भारीयेला
गाठी बांधीयेला, सावळ्याचा शेला
गाठी बांधीयेला, सावळ्याचा शेला
रंग माळीयेला, श्रीरंग माळीयेला
गंध भारीयेला, आनंद भारीयेला
आनंदाचे न्हाणे, आनंद गाणे
आनंदाचे न्हाणे, आनंद गाणे
कोवळी माती, सोवळे नाते
कोवळी माती, सोवळे नाते
संसारचे फिरते जाते,
क्षणी विहरते, क्षणात अडते
अदमासाने पाऊल पडते
रीतभात हे, सांगते
आ…….
रीतभात हे, सांगते
प्रीत दूरच्या अंगणी नांदते ग
रंग माळीयेला, श्रीरंग माळीयेला
गंध भारीयेला, आनंद भारीयेला……..२
आनंदाचे न्हाणे, आनंद गाणे
आनंदाचे न्हाणे, आनंद गाणे……२
Watch the latest movies: